पुणे सीकेपी सामाजिक कार्य गौरव पुरस्कार २०१८ – श्रीमती ज्योत्स्ना आंबेगावकर
सद्भाव सीकेपी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष. २० वर्षांहून अधिक काळ हा पदभार सांभाळला.
Founder chairman of Sadbhav CKP Mahila Mandal. Served in this capacity for over 20 years.