पुणे सीकेपी सामाजिक कार्य गौरव पुरस्कार २०१८ – श्री संजीव सुळे
सीकेपी समाज मावळ तालुका चे सचिव, प्रभारी प्राध्यापक TMV, पुणे. व्यक्तिमत्व विकास, समुपदेशन या माध्यमातून पीडितांना मदत करणे.
Secretary of CKP Samaj Maval Taluka, Professor in charge TMV, Pune. Helping victims through personality development, counselling.