पुणे सीकेपी सामाजिक कार्य गौरव पुरस्कार २०१८ – श्रीमती शैला मथुरे फासे
लोणावळा परिसरातील पीडित स्त्रियांच्या समस्या ओळखून त्यावर पद्धतशीर तोडगा काढणे, त्यांच्या मुलांना शिक्षणास उद्दयुक्त करणे अशी अनेक सामाजिक कार्ये, लोणावळ्यात “मम्मी’ज किचन” ही खानावळ सुरु करून अनेक स्त्रियांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.
Recognizing the problems of victimised women in Lonavla area and finding a systematic solution to them, providing education to their children. Started a restaurant called “Mummy’s Kitchen” in Lonavla and provided employment opportunities to many women.