पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०२० – श्रीमती अपर्णा मोहिले
१९८२-८३ मधे भारतीय सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष.
१९९७-९८ या काळात त्या महाराष्ट्र-गोवा राज्याच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल.
स्पीड पोस्ट ही लोकप्रिय सेवा सुरु करण्यात त्यांचा महत्वाचा भाग.
Chairman of the Censor Board of India in 1982-83.
During 1997-98, she was the Chief Post Master General of Maharashtra-Goa State.
Played an important part in launching a popular postal service called SpeedPost.