पुणे सीकेपी शिरोमणी पुरस्कार २०२० – “पद्मभूषण” डॉ शशिकुमार चित्रे

गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ

१९९२ साली प्राध्यापक ए. सी. बॅनर्जी मेमोरियल लेक्चर पुरस्कार, १९९५ साली INSA वैनु बाप्पू मेमोरियल मेडल, १९९९ साली MP Birla पुरस्कार, २०१२ साली डॉ. शशिकुमार चित्रे यांना, विज्ञान क्षेत्रातल्या त्यांच्या सेवेबद्दल भारत सरकारचा “पद्मभूषण” हा पुरस्कार

Mathematician and Astrophysicist.

In 1992, Professor A. C. Banerjee Memorial Lecture Award, INSA Vainu Bappu Memorial Medal in 1995, MP Birla Award in 1999. Dr. Shashi Kumar Chitre was honoured by the Government of India with “Padma Bhushan” for his services in the field of science.