पुणे सीकेपी गौरव सोहोळा २०१८

Date : १८ मार्च २०१८ / 18 March 2018
Location : निवारा वृद्धाश्रम सभागृह / Niwaara Old-Age Home Auditorium
Occasion: गुढी-पाडवा / Gudhi-Padva
Theme: क्रिकेट आणि इतर / Cricket and others
Attendance: अंदाजे ४०० / Approximately 400

पुणे सीकेपी गौरव सोहळा २०१८ चे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि पुरस्काराचे मानकरी

मा. श्री सतीश प्रधान

अध्यक्ष

माजी राज्यसभा सदस्य, दोन कार्यकालांमध्ये

पद्मश्री मा. श्री चंदू बोर्डे

प्रमुख पाहुणे

भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान आणि भारतीय क्रिकेट टीमच्या निवड समितीचे सदस्य व अध्यक्ष

मा. श्री सुधीर वैद्य

पुणे सीकेपी शिरोमणी गौरव पुरस्कार २०१८

क्रिकेटचे सन्मानित आकडेतज्ञ, क्रिकेट या विषयावर २६ पुस्तके प्रकाशित.

चि. अजिंक्य फणसे

पुणे सीकेपी युवा गौरव पुरस्कार २०१८

कॉलेज ऑफ इंजिनीरिंग, पुणे च्या ``स्वयं`` ह्या उपग्रह निर्मितीत सहभाग, जो इसरो ने २०१६ साली अंतराळात पाठवला.

श्री उमेश चावक

पुणे सीकेपी कला गौरव पुरस्कार २०१८

टीव्ही सिरिअल्स आणि सिनेमासाठी स्थिर चित्रण साठी प्रसिद्धे. १६ जानेवारी २०१६ रोजी १० तासात १५० मॉडेल्सना घेऊन २६,६५५ फोटो काढले. हा विश्वविक्रम म्हणून नोंदला गेला आहे.

श्रीमती वैजयंती चिटणीस

पुणे सीकेपी कला गौरव पुरस्कार २०१८

टीव्ही अनाउंसर म्हणून सुरुवात केली. नंतर अनेक नाटकात आणि सिरीयल मधून प्रसिद्धी मिळवली.

सौ पल्लवी कर्णिक

पुणे सीकेपी उद्योजिका गौरव पुरस्कार २०१८

टीव्ही अनाउंसर म्हणून सुरुवात केली. नंतर अनेक नाटकात आणि सिरीयल मधून प्रसिद्धी मिळवली.

सौ रदनिका प्रधान

पुणे सीकेपी उद्योजिका गौरव पुरस्कार २०१८

पुणे परिसरातील प्लास्टिक व्यवसायात उतरणाऱ्या प्रथम उद्योजिका. उद्योग व्यवसायांना लागणारी प्लास्टिक आवरणे उत्पादन.

श्री अशोक दुर्वे

पुणे सीकेपी उद्योजक गौरव पुरस्कार २०१८

प्रिसिजन टूल्स च्या क्षेत्रात भारतात आणि भारताबाहेरही एक अग्रगण्य उद्योगपती.

श्री अशोक देशपांडे

पुणे सीकेपी सामाजिक कार्य गौरव पुरस्कार २०१८

अनेक सामाजिक कार्यात नेहमीच पुढाकार. श्रीमंत स ह गुप्ते सीकेपी ट्रस्टचे कार्याधिकारी, ABCKPMS चे सदस्य.

श्रीमती ज्योत्स्ना आंबेगावकर

पुणे सीकेपी सामाजिक कार्य गौरव पुरस्कार २०१८

सद्भाव सीकेपी महिला मंडळाच्या संस्थापक अध्यक्ष. २० वर्षांहून अधिक काळ हा पदभार सांभाळला.

श्री संजीव सुळे

पुणे सीकेपी सामाजिक कार्य गौरव पुरस्कार २०१८

सीकेपी समाज मावळ तालुका चे सचिव, प्रभारी प्राध्यापक TMV, पुणे. व्यक्तिमत्व विकास, समुपदेशन या माध्यमातून पीडितांना मदत करणे.

श्रीमती शैला मथुरे फासे

पुणे सीकेपी सामाजिक कार्य गौरव पुरस्कार २०१८

लोणावळा परिसरातील पीडित स्त्रियांच्या समस्या ओळखून त्यावर पद्धतशीर तोडगा काढणे, त्यांच्या मुलांना शिक्षणास उद्दयुक्त करणे अशी अनेक सामाजिक कार्ये, लोणावळ्यात ``मम्मी'ज किचन`` ही खानावळ सुरु करून अनेक स्त्रियांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली.