पुणे सीकेपी गौरव सोहोळा २०१९

Date : २६ जानेवारी २०१९ /26 January 2019
Location : टिळक स्मारक मंदिर, पुणे / Tilak Smarak mandir, Pune
Occasion: गणतंत्र दिवस / Republic Day
Theme: शौर्य / Valor
Attendance: अंदाजे ७००

पुणे सीकेपी गौरव सोहळा २०१९ चे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि पुरस्काराचे मानकरी

मा. श्री अजित पारसनीस

अध्यक्ष

माजी पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य १९९२ साली भारतीय पोलीस पदक, १९९४ साली पोलीस महासंचालकाचे सन्मान चिन्ह, २००६ साली राष्ट्रपती पदक

एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले

प्रमुख पाहुणे

वायुसेना पदक, अतिविशिष्ठ सेवा पदक, परमविशिष्ठ सेवा पदक

विंग कमांडर सुरेश कर्णिक

पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०१९

भारतीय वायुसेना, वीरचक्र १९७२ (१९७१ भारत-पाक युद्धातील शौर्याबद्दल), महाराष्ट्र गौरव पुरस्कार १९९०

ग्रुप कॅप्टन नितीन जुन्नरकर

पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०१९

भारतीय वायुसेना, वीरचक्र १९७२ (१९७१ भारत-पाक युद्धातील शौर्याबद्दल)

ग्रुप कॅप्टन दिलीप दिघे

पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०१९

भारतीय वायुसेना, वीरचक्र १९७२ (१९७१ भारत-पाक युद्धातील शौर्याबद्दल), महाराष्ट्र गौरव पुरस्कार १९८९

सौ. वसुधा देशमुख

पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०१९

बिहार राज्यातील नशेच्या गर्तेत अडकलेल्या मुलांना मुक्त करण्यासाठी ``रष्मीपथ`` हे केंद्र सुरु
Thalassemia या रक्ताच्या दुर्धर रोगाने आजारी असलेल्या मुलांच्या मदतीसाठी ``अनुराग फाऊंडेशन`` ही संस्था २००२ साली स्थापन

सौ. वैजयंती गुप्ते

पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०१९

समाजामधील पिडीत आणि शोषित महिलांचे पुनर्वसनाचे काम ASHI ह्या सरकारी NGO च्या साहाय्याने करतात. मुक्या व बहिऱ्या मुलींचे प्रश्न सोडवणे वगैरे कार्यात सक्रिय.

श्रीमती शोभना राजे

पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०१९

ग्रुप कॅप्टन बिपीन राजे यांच्या वीर पत्नी

Veer Patni of Group Captain Bipin Raje

श्रीमती आशा पाटणकर

पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०१९

फ्लाईट लेफ्टनंट मिलिंद पाटणकर यांच्या वीर पत्नी

Veer Patni of Flight Lieutenant Milind Patankar