पुणे सीकेपी गौरव सोहोळा २०२०

Date : २८ मार्च २०२० (नियोजित) / 28 March 2020 (Planned)
Location : कलमाडी हायस्कूल सभागृह, पुणे / Kalmadi High School Auditorium, Pune
Theme: बुद्धिमत्ता / Intelligence
Attendance: कोरोना महामारीमुळे रद्द करावे लागले / Had to be cancelled due to Corona Pandemic.

पुणे सीकेपी गौरव सोहळा २०२० चे अध्यक्ष, प्रमुख पाहुणे आणि पुरस्काराचे मानकरी

मा. “पद्मश्री” किरण कर्णिक

अध्यक्ष

ब्रॉडकास्टिंग आणि आउटसोर्सिंग इंडस्ट्रीजमधील त्यांच्या कामासाठी ओळखले जातात.

“पद्मभूषण” डॉ शशिकुमार चित्रे

पुणे सीकेपी शिरोमणी पुरस्कार २०२०

गणितज्ञ आणि खगोलशास्त्रज्ञ
१९९२ साली प्राध्यापक ए. सी. बॅनर्जी मेमोरियल लेक्चर पुरस्कार, १९९५ साली INSA वैनु बाप्पू मेमोरियल मेडल, १९९९ साली MP Birla पुरस्कार, २०१२ साली डॉ. शशिकुमार चित्रे यांना, विज्ञान क्षेत्रातल्या त्यांच्या सेवेबद्दल भारत सरकारचा “पद्मभूषण” हा पुरस्कार

श्रीमती अपर्णा मोहिले

पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०२०

१९८२-८३ मधे भारतीय सेन्सॉर बोर्डच्या अध्यक्ष.
१९९७-९८ या काळात त्या महाराष्ट्र-गोवा राज्याच्या चीफ पोस्ट मास्तर जनरल.
स्पीड पोस्ट ही लोकप्रिय सेवा सुरु करण्यात त्यांचा महत्वाचा भाग.

श्रीमती डॉ रजनी गुप्ते

पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०२०

सिंबायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाच्या कुलगुरू.
NSDL ह्या शेयर मार्केट मधील वरिष्ठ संस्थेच्या संचालक मंडळावर सन्माननीय सदस्य.
“स्वयंसिद्धा पुरस्कार २०१५”, “लोकमत नॅशनल लिडरशिप पुरस्कार २०१५”, “Think Pure Award 2016”, “The Iconic Leader Award 2017”

डॉ. मनोज प्रधान

पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०२०

कार्डिओ थोरॅसिक सर्जरीचे एक प्रख्यात डॉक्टर.
यांच्या नावावर पुण्यात पहिल्यांदा केलेल्या अशा बर्‍याच शस्त्रक्रियांचा लौकिक आहे.