पुणे सीकेपी उद्योजिका गौरव पुरस्कार २०१८ – सौ रदनिका प्रधान
पुणे परिसरातील प्लास्टिक व्यवसायात उतरणाऱ्या प्रथम उद्योजिका. उद्योग व्यवसायांना लागणारी प्लास्टिक आवरणे उत्पादन.
The first entrepreneur to enter the plastic business in the Pune area. Production of plastic wrap required by industry businesses.