पुणे सीकेपी गौरव पुरस्कार २०१९ – सौ वैजयंती गुप्ते

समाजामधील पिडीत आणि शोषित महिलांचे पुनर्वसनाचे काम ASHI ह्या सरकारी NGO च्या साहाय्याने करतात. मुक्या व बहिऱ्या मुलींचे प्रश्न सोडवणे वगैरे कार्यात सक्रिय.

“यौवना” या स्वस्थापित संस्थेमार्फत ग्रामीण भागातील ११ ते १५ वयोगटातील शाळेत जाणाऱ्या मुलींना menstrual hygiene शिकवणे आणि फ्री सॅनिटरी नॅपकिन्स चा वाटप करणे, असे मूलभूत कार्यक्रम त्या राबवतात.

Rehabilitation of victimized and exploited women in the society with the help of government NGO “ASHI”. Active in solving problems of deaf and dumb girls.

Runs basic programs such as teaching menstrual hygiene and distributing free sanitary napkins to school-going girls between the ages of 11 and 15 in rural areas through the self-help organization ‘Yauvana’.